आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vennu Mallesh, Ice Bucket Challenge A Musical Version

VIDEO: वेलू मलेशचा धमाकेदार आइस बकेट चॅलेंजचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई -युट्यूबवर सनसनी म्हणून प्रसिध्द असलेला तसेच अद्वीतीय प्रतिभेने संपन्न वेलू मलेशने पुन्हा एकदा युटयूबवर जोरदार एन्ट्री मारली आहे. यावेळी वेनूने केवळ गाणेच नाही म्हटले, तर डान्स देखील केला आहे. डान्सपण असा की, बघणारा बघतच राहिल. त्याला पाहिल्यावर असे वाटते की, हा माणूस करंच जिनियस आहे.
वेनूने युट्यूबवर त्याचे एक गाणे "आईस बकेट चॅलेंज" (म्यूझिलक व्हर्जन) बनवले आहे. हे गाणे केवळ डान्स नंबरच नाही, तर अत्यंत खतरनाक आजार असलेल्या एमियोट्रोफील लेटरल सेरोसिस (एएलएस) बद्दलचे जनजागरण करणारे एक गीत आहे.

एएलएस काय आहे...
एएलएस एक असा आजार आहे, ज्यामुळे मेंदूच्या नसांचे नुकसान होते. या आजाराचा सर्वात जास्त परिणाम मणक्याच्या हाडांवर होतो. या आजारामुळे शरीरामध्ये सांध्यांना उदा. गुडखा, कोपरा, कंबर इत्यादी सांध्यात खुप दुखते. तसेच जेवण करण्यासही खुप अवघड जाते.
काय आहे आईस बकेट चॅलेंज
एएलएस आजारासंबंधी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आईस बकेट चॅलेंज नावाने एक अभियान चालवण्यात आले आहे. या अभियानाचे संचालन एएलएस असोसिएशनने केले आहे. आईस बकेट चॅलेंजचा स्वीकार करणार्‍या व्यक्तीला या संस्थेस 10 डॉलर म्हणजेच जवळपास 610 रुपये द्यावे लागतात.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, व्हिडीओ...