आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बेवफा\' प्रियकराला तरुणीने भर रस्‍त्‍यात दिला बेदम चोप, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर (राजस्‍थान) - एकाच वेळी दोन तरुणीला फि‍रवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. यापैकी एका तरुणीने चित्रपटगृहाबाहेर त्‍याची बोकांडी पकडून चांगलाच चोप दिला आणि आपली फसवणूक का केली, याचा जाब विचारला. याचा व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायलर झाला आहे.
नेमका काय आहे प्रकार ?
- एका कॉलेज तरुणाचे वर्ग मैत्रिणीसोबतच प्रेमप्रकरण होते.
- दरम्‍यान, तिच्‍याशिवाय त्‍याचे अन्‍य एका तरुणीसोबत अफेअर्स असल्‍याचे त्‍या तरुणीच्‍या मित्राने तिला सांगितले.
- शिवाय या बाबत पुरावेही दिले.
- त्‍या नंतर संबंधित तरुणीने आपल्‍या 'बेवफा' प्रियकराला चित्रपट गृहाच्‍या बाहेर गाठले आणि त्‍याला जाब विचारून चांगलाच चोप दिला.
पुढील 9 स्‍लाइड्सवर पाहा, व्‍हिडिओचे स्‍क्रीन शॉर्ट आणि शेवटच्‍या स्‍लाइड्सवर पाहा VIDEO