आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ती सॉरी म्हणत राहिली आणि छेडछाड करत त्यांनी बनवला Video...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरपूर मधील एका शाळेतील मुलीसोबत झालेल्या छेडछाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शहरालगत असलेल्या सीतामढी परिसरातील नदीवरील पुलावर काही टवाळखोरांनी आधी तरूणीच्या मित्राला मारहान केली आणि नंतर तरुणी सोबत छेडछाड करत व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...