धडकन सिनेमातील सुपरहिट गाणे 'दुल्हे का सेहरा सुहाना लगात है' या गाण्याला थोडेसे बदलून या वृध्दाने असे काही केले आहे की, ते पाहून तुमचे हसू आवरु शकणार नाहीत. मोदी का चेहरा सुहाना लगता है, योगी का तो दिल दिवाना लगता है, असे म्हणत उत्तरप्रदेशमधील मुस्लिम वृध्दाने पतंप्रधान मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यंत्री योगी यांची स्तूती केली आहे.