आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: 73 कोटींमध्ये झाली विक्री माल्यांच्या किंगफिशर व्हिलाला मिळाला नवा मालक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय बँकांचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून विदेशात फरार झालेल्या विजय माल्या यांच्या गोव्यातील किंगफिशर हाऊसचा अखरे लिलाव झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वातील बँकांचा समुह कित्येक महिन्यांपासून या व्हिलाच्या लिलावासाठी झटत होता. अखेर 73.1 कोटी रुपयांमध्ये या व्हिलाला नवा मालक मिळाला आहे.
 
पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...