आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 Viral Photos: त्रिवेणी संगमावर पतीच्या मांडीवर बसून महिला करतात दान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद- संगम नगरीतील लाइफस्टाइल नेहमी भाविक तसेच पर्यकटांचे लक्ष वेधून घेत असते. अलाहाबादेतील काही फोटोज इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. एडीएमच्या त्रिवेणी संगमावर मूत्र विसर्जन करण्यापासून नदी काठावर शिव शंकराच्या वेशभूषेत फिरणारे मुलांची फोटोज फेसबुक-ट्विटरवर मोठ्या संख्येने शेअर केली जात आहेत.

वाचकांसाठी आज आम्ही असेच काही फोटोज घेऊन आलो आहे. पतीच्या मांडीवर बसून महिला करतात येथे दान...

-हिंदू धर्मात केसदान करण्याची प्रथा केवळ पुरुषांना लागू आहे. 
- अलाहाबाद येथे त्रिवेणी संगमावर महिला पतीच्या मांडीवर बसून आपले केस दान करतात. 
- याला वेणीदान असेही संबोधले जाते.
- वेणीदान करण्यासाठी महिलेला पतीच्या मांडीवर बसवे लागते. 
- वेणीदान केल्याने गंगा-जमुना-सरस्वती एकचवेळी प्रसन्न होतात, अशी आख्यायिका आहे. 
- हा विधी केवळ त्रिवेणी संगमावर केला जातो.

पुढील स्लाइड्स अलाहाबादमधील त्रिवेणी संगमावरील सोशल मीडियावर शेअर झालेले 14 Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...