आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp वर यूझर्सना आता वाचता येतील deleted मॅसेजेस, डाऊनलोड करावे लागेल अॅप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

WhatsApp ने नुकतेच मोस्ट अवेटेड फिचर लाँच ेकले होते. त्यात यूझर मॅसेज सेंट केल्यावर डिलीट करू शकत होता. जर रिसिव्हरने मॅसेज वाचला नाही तर 7 मिनिटांच्या आत त्याला मॅसेज डिलीट करणे शक्य होते. या फिचर्सनंतर आता यूझर्स अत्यंत आनंदी आहेत. पण तुम्हाला हे समजल्यानंतकर आश्चर्य होईल की, तुम्हाला मॅसेज पाठवल्यानंतर सेंडरने जे मॅसेज डिलीट केले आहेत, तेही तुम्ही अगदजी सहजपणे वाचू शकता. त्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोरवरून Timeline notification history अॅप डाउनलोड करावे लागेल. हे अॅफ अगदी मोफत आणि वापरण्यास सोपे आहे. 


असे करते काम... 
- अॅप डाऊनलोड केल्यानंतर ते फोनच्या नोटिफिकेशन अॅक्सेसची परवानगी मागते. त्याला Allow करावे लागेल. त्यानंतर ते सुरू होईल. 
- WhatsApp वर कोणी तुम्हाला एखादा मॅसेज पाठवला आणि डिलीट केला तर तो तुमच्या टाइमलाइन अॅपमध्ये दिसेल. तुम्हाला फक्त अॅप ओपन करून मॅसेजची संपूर्ण डिटेल मागावी लागेल. 
- हे अॅप dainikBhaskar.com ने टेस्ट केले असून ते काम करत आहे. इनस्टॉल केल्यानंतर काही वेळात ते काम करायला सुरुवात करते. त्याचा इंटरफेस चांगला आहे. प्ले स्टोरवर अशाप्रकारचे इतर अॅप्सही आहेत. 


असे वापरा अॅप...
Step 1
Google Play Store वर जाऊन Timeline सर्च करा. Timeline Notification History अॅप दिसेल. ते इन्स्टॉल करा. 


Step 2
इन्स्टॉल करताच अॅप फोनमध्ये notification access इनेबल करावे लागेल. ते ऑन करा. ऑन करताच स्क्रीनवर एक मॅसेज येईल. तो ओके करा. 


Step 3
जर तुम्हाला कोणी मॅसेज करून डिलीट केला तर तो तुम्हाला याच timeline अॅपमध्ये दिसेल. अॅप ओपन करताच मॅसेज वाचता येईल. 


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस...

बातम्या आणखी आहेत...