आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर Viral होतोय हा हॉट व्हिडीओ; 20 लाख लोकांंनी पाहिला आहे, तुम्हीही पाहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार)- सोशल मीडियावर एका भोजपुरी सिनेमातील गाण्याचा हॉट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 20 लाखाहून जास्त लोकांनी पाहिला आहे. या म्युझिकल व्हिडीओत भोजपुरी स्टार पवन सिंह आणि अॅक्ट्रेस काजल राघवाणी मादक नृत्य करताना दिसत आहे. 'छलकता हमरो जवनिया ए राजा', असे गीताचे बोल आहेत.

जाणून घ्या कोण आहे पवन सिंह आणि काजल राघवाणी...?
- पवन सिंह और काजल राघवाणीचा हा हॉट व्हिडीओ 'भोजपुरिया राजा' या सिनेमातला आहे.
- Worldwide Records Bhojpuri या नावाने सोशल मीडीया साइट 'यूट्यूब'पर अपलोड करण्यात आला आहे. आतापर्यंत 2,166,923 यूजर्सनी व्हिडीओ पाहिला आहे.
- वसुंधरा मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार झालेला 'भोजपुरिया राजा' 19 फेब्रुवारीला रिलीज झाला होता. सुजीत कुमार हे सिनेमाचे डायरेक्टर, तर सुधीर सिंह हे निर्माता आहे.
- बिहार आणि उत्तर प्रदेशात सिनेमाची शूटिंग झाली आहे.

कोण पवन सिंह?
- 6 मार्च 1986 रोजी बिहारमधील आरा जिल्ह्यात पवनचा जन्म झाला.
- पवन सिंह भोजपुरी सिनेमात येण्यापूर्वी तो भोजपुरी सिंगर होता. फेमस भोजपुरी साँग 'लालीपॉप लागेलू'ने पवनला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली होती.
- 2007 मध्ये त्याने भोजपुरी इंडस्ट्रीत पदार्पण केले. 'रंग ली चुनरिया तोहरे नाम', हे त्याचे पहिले गीत होते.

कोण काजल राघवाणी?
- काजलचा जन्म 20 जुलै 1990 रोजी बिहारमधील तेगहर गावात झाला. तिने पाटणा यूनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
- काजलने 2013 मध्ये 'सबसे बडा मुजरिम'मधून भोजपुरी इंडस्ट्रीत पदार्पण केले. एका सिनेमात काम करण्याचे ती 6 ते 7 लाख रुपये मानधन घेते.
- 'देवरा भईल दीवाना', हा तिचा सुपरहिट सिनेमा ठरला.

काय आहे व्हिडीओमध्ये? वाचा, पुढील स्लाइडवर क्लिक करून....
बातम्या आणखी आहेत...