आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रूममध्ये कपलचा 'हॉट प्रायव्हेट डांस' व्हायरल होत आहे हा व्हिडीओ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत : सोशल मीडियामध्ये सध्या रूममध्ये प्रायव्हेट डान्स करत असलेल्या कपलचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. डान्स करताना कपल इंटमेंट होताना दिसत आहेत. 'हाय प्रायव्हेट पार्टी' च्या नावाने व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी महिला सपना चौधरी असल्याचे सांगण्यात येत आहे. सपना, हरियाणामधील फेमस रागिणी सिंगर आणि डान्सर आहे. काही दिवसांपूर्वी आत्महत्येच्या प्रयत्नामुळे ती चर्चेत आली आहे. मागील काही दिवसांमध्ये सपनाच्या नावाने अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.

कोणत्या भागातील आहे हा व्हिडीओ, काय आहे सत्य....
- हा व्हिडीओ Funny HD Sapna Video नावाने युट्युबवर अपलोड करण्यात आला आहे.
- आतापर्यंत 581,823 पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे.
- हा व्हिडीओ नेमका कोणत्या भागातील आहे हे मात्र समजू शकलेले नाही.
- व्हिडिओमध्ये दिसणारी महिला 30 ते 35 वयोगटातील दिसत आहे.
- ही महिला सपनासारखी दिसते परंतु ही सपनाचा असल्याचे जाणवत नाही.

कोण आहे सपना चौधरी कशामुळे आली चर्चेत...
- सपना चौधरी हरियाणातील प्रसिद्ध डान्सर आणि सिंगर आहे.
- वयाच्या 9 व्या वर्षांपासून सपनाने डान्स आणि गाणे गाण्यास सुरुवात केली.
- सपनाने 4 सप्टेंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिला नजफगढ येथील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
- सपनाने सांगितले होते की, सोशल मीडियावर तिच्याविषयायी दररोज अश्लील मॅसेज पोस्ट होत असल्यामुळे तिने हे पाऊल उचलले.
- सपना एका रागिणी गाण्यामुळे वादामध्ये अडकली होती. 17 फेब्रुवारी 2016 मध्ये गुडगाव येथील चक्करपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात तिने रागिणी 'बिगडग्या' गीत गायले होते.
- या गाण्याच्या माध्यमातून तिने दलितांवर प्रश्न उपस्थित केले होते. यावर दलित समाजाने विरोध केला होता. या गाण्याच्या माध्यमातून सपनाने पूर्ण दलित जातीला 'बावला' म्हणून अपमानित केले असे दलित समाजाचे मत होते.

पुढील स्लाईड्सवर पाहा निवडक फोटो आणि व्हिडीओ....
बातम्या आणखी आहेत...