आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! जन्मताच चालू लागले बाळ, Video पाहणारे झाले चकित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर जन्मानंतर लगेचच चालणाऱ्या बाळाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ डॉक्टरांनी बाळाला हाताने धरलेले असून बाळ आपल्या पायांच्या आधाराने चालण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. साधारणपणे जन्मल्यानंतर बाळ रडते, परंतु या व्हिडिओत डॉक्टरांनी हातात धरलेले बाळ चालताना दिसत असल्याने पाहणारेही चकित होत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअरही होत आहे.

बातम्या आणखी आहेत...