आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणीने प्रियकराला केले Kiss, फोटो व्हायरल झाल्यावर म्हणाली- तो बळजबरी करत होता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटिहार - बिहारच्या कटिहार जिल्ह्यात एका तरुणीने तरुणावर बळजबरी केल्याचा आरोप केला आहे. तरुणीने आरोप केला की, त्याने तिची छेड काढली आणि मुलाच्या मित्राने या घटनेला कॅमेऱ्यात कैद केले. घटनेचे फोटो समोर आले आहेत. यात तरुणी तरुणाला किस करताना दिसत आहे. फोटो व्हायरल झाल्यावर तरुणी पोलिसांत गेली आणि तरुणाविरुद्ध तक्रार नोंदवली. 
 
तक्रार घेऊन एसपींकडे गेली होती तरुणी...
- घटना कटिहार जिल्ह्याच्या कदवामध्ये घडली. गुरुवारी एक तरुणी एसपींच्या जनता दरबारात पोहोचली. एसपी उपस्थित नसल्याने तरुणीने डीएसपींनी तरुणीची तक्रार ऐकली.
- तरुणीने पोलिसांना सांगितले की, 12 ऑक्टोबर रोजी ती शिकवणीसाठी जात होती. वाटेत शाळेजवळ पोहोचताच अचानक गावातीलच दोन तरुणांनी तिची छेड काढू लागले.
- लुट्टनने तिची छेड काढली आणि गोविंदाने मोबाइलमधून फोटो काढले. त्यांनी व्हिडिओही रेकॉर्ड केला. दोघांनी मला कुणाला काही सांगितल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.
 
तक्रार केल्यावर केली मारहाण
- तरुणीने आरोप केला की, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वडिलांसह ती लुट्टनच्या घरी गेली होती. त्याने आणि त्याच्या घरच्यांनी मला व माझ्या वडिलांना मारहाण केली.
- याप्रकरणी डीएसपी त्रिपुरारी सिंह यांनी पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहेत. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...