आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डान्‍सर सपनासोबत होत होते अश्‍लील चाळे, व्‍हायरल होत आहेत व्‍हिडियो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सपना चौधरी - Divya Marathi
सपना चौधरी
पानीपत- काही दिवसांपूर्वी आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केल्‍यामुळे चर्चेत आलेली हरियाणाची डांसर आणि सिंगर सपना चौधरी हिच्‍या प्रकृतीमध्‍ये सुधार होत आहे. तिने सांगितले की, सोशल मीडियावर तिच्‍या बाबतीत दररोज अश्‍लिल पोस्‍ट केले जात होते. या पोस्‍टला वैतागून तिने आत्‍महत्‍येचा निर्णय घेतला होता. सोशल मीडियावर शेयर केले जात आहेत व्‍हिडियो..
- सपनासोबत लाईव्‍ह कार्यक्रमात कित्‍येक वेळा अश्‍लिल अश्लील चाळे केले जात होते.
- त्‍या कार्यक्रमांचेे काही व्‍हिडियो तिच्‍या आत्‍महत्‍येच्‍या प्रयत्‍नानंतर सोशल मीडियावर व्‍हायरल झाले होते.
- या व्‍हिडिओसंदर्भात वादग्रस्‍त विधानंही केली जात आहेत.
- सपनाने यासंदर्भात गुडगाव पोलिसात तक्रारही केली आहे.
- मात्र, अजूनही हे व्‍हिडियो सोशल मीडियावरून हटवण्‍यात आले नाहीत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, सपनाला असा त्रास दिला जात होता..
बातम्या आणखी आहेत...