आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग-बॉस: 'Vote फॉर सपना' या गाण्याने घातला धुमाकूळ, 5 लाख वेळा पाहिला गेला हा Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानिपत - टीव्ही शो बिग बॉसच्या घरात धमाल करणाऱ्या सपना चौधरीला प्रत्येक वेळी चांगली मते मिळत आहेत. सपनासाठी हरियाणामध्ये अनोख्या रीतीने मते मागितली जात आहेत. सपनासोबत काम करणाऱ्या सहकारी कलाकारांनी सपनाला सपोर्ट देण्यासाठी हे नवे गाणे आणले आहे. या गाण्याचे टायटल आहे व्होट फॉर सपना!

 

यांनी बनवले आहे हे गाणे...
- सपनासाठी मते मागणारे हे गाणे अजय हुड्डाने लिहिले आहे. तर गगन हरियाणवीने हे गायले आहे.
- गाण्याला संगीत बुटासिंगने दिले आहे तर रॅप मॅट्रिक्सचे आहे. या गाण्याला यूट्यूबवर मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.

 

असे आहेत गाण्याचे बोल..
- दुनिया के म्ह छा री है या हरियाणा के छौरी, दुनिया के म्ह छा री है या हरियाणा के छौरी।
बॉलीवुड, बिग-बॉस में सारे को सपना-सपना हो री...

 

5 लाख 53 हजार जणांनी पाहिले आहे यू-ट्यूबवर
- या गाण्याला आतापर्यंत यूट्यूबवर 5 लाख 53 हजार जणांनी पाहिलेले आहे.
- गाणे सोशल मीडियावर खूप पॉप्युलर होत आहे.

 

कोण आहे सपना...
- सपनाचा जन्म दिल्लीच्या महिपालपूरमध्ये 25 सप्टेंबर 1995 रोजी झालेला आहे. 
- सपनाची आई नीलम चौधरी म्हणाल्या की, नाव बदलल्यानंतर तिचे सपना नावानेच शाळेत अॅडमिशन घेतले होते. 
- प्राथमिक शिक्षण रोहतकमध्ये झाले, तिचे वडील खासगी कंपनीत काम करत होते.
- 2008 मध्ये वडिलांचे निधन झाले तेव्हा सपनाचे वय फक्त 12 वर्षे होते. यानंतर आई नीलमा चौधरी आणि भाऊ-बहिणींची जबाबदारी सपनाने सांभाळली.
- सिंगिंग आणि डान्सिंगला तिने करिअर बनवले आणि याच बळावर पूर्ण कुटुंबाला सांभाळले. मोठ्या बहिणीचे लग्नही सपनानेच आपल्या बळावर केले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटोज... शेवटच्या स्लाइडवर पाहा गाण्याचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...