आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive : आपण असे मतदान कधी पाहिले का? बघा मतदानाची रंजक छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपुर - देशात सध्‍या निवडणुकांची रणधूमाळी सुरु असताना. मतदार जागृती अभियान राबविली जात आहेत. परंतु नक्षलग्रस्‍त भागामध्‍ये आजही मतदान केंद्रही उपलब्‍ध नाही.

देशाच्‍या काही भागामध्‍ये मतदान प्रक्रिया झाली आहे. विकासापासून कोसो दुर असलेल्‍या भागाचे हे सत्‍य चित्र आहे. स्‍वातंत्र्याची 65 वर्षे ओलांडले तरी देशाची काय अवस्‍था आहे हे आपणाला पाहायला मिळेल. निवडणुक आयोग एकीकडे निवडणूक प्रक्रिया हायटेक करण्‍याच्‍या मार्गावर आहे. परंतु या Exclusive छायाचित्रांच्‍या माध्‍यमांतून आम्ही तुम्‍हाला मतदान केंद्र नसलेल्‍या ठिकाणी कशा पध्‍दतीने मतदान झाले हे दाखविणार आहोत.

पुढील स्‍लाइडवर पाहा छायाचित्रे..