आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UP : बॉलीवुड सॉग्सवर रशियन गर्ल्सचा व्हल्गर डान्स, पाहा बॅले डान्सचा हा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमातील व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ महानगरपालिकेकडून आयोजित करण्यात आलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात रशियन गर्लच्या डान्सचे आयोजन करण्यात आले होते. या रशियन गर्ल्सने याठिकाणी बॉलीवूड साँग्सवर बॅले डान्स केला. हा डान्स काहीसा व्हल्गरही होता. याठिकाणी कार्यक्रमादरम्यान लोकांनी चांगलाच गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांना गर्दी आवरण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सहारनपूरमधील डान्सचे काही PHOTOS अखेरच्या स्लाइडवर पाहा, VIDEO
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...