आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिमल्यात बादलीभर पाणी १०० रुपयांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिमला - पर्यटकांचे आवडते हिलस्टेशन सिमला येथे सध्या भयंकर पाणीटंचाई आहे. त्यातच नळयोजना बंद पडल्यात जमा आहे. येथील हॉटेलमध्ये पर्यटकांना तब्बल १०० रुपये मोजून एक बादली पाणी विकत घ्यावे लागत आहे. हॉटेल व्यवस्थापकांनी सांगितले की, येथे ५ हजार रुपयांत ३००० लिटर पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहे.