कोटा- स्वातंत्र दिनाच्या मुख्य कार्यक्रमासाठी गुरूवारी काही राज्यातील कलाकारांनी राज्यस्थान येथील उम्मेद सिंह स्टेडियमवर सराव केला. तर सैनिकांनी हैरतअंग्रेज प्रदर्शन केले. सैनिकांनी 15 ऑगस्ट रोजी तीन कार्यक्रमांचे आयोजन केले. या कार्यक्रमात सैनिकांचे आधुनिक शस्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उदघाटन सीएम वसुंधरा राजे यांनी केले.
प्रदर्शनात अशा शस्त्रांचे समावेश करण्यात आले. ज्या शस्त्रांनी भारतीय सैनिक शत्रुंना जशास - तसे उत्तर देतात . या प्रदर्शनात अँटी टॅक गाईडेड मिसाईल, रॉकेट लॉंचर, अँटी मटेरिअल रायफल, 7.62 एमएम मेडियम मशिनगन, न्यूक्लियर बॉयोलॉजी केमिकल शूट आणि ऑटोमॅटिक ग्रॅनेडसह अनेक आधुनिक शस्त्रांविषयी माहिती देण्यात आली.
पुढील स्लाठडवर पाहा सैनिकांच्या आधुनिक शस्त्रांविषयी...