आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या सरोवराजवळ सापडतात मानवी सांगाडे, तरीही आहे पर्यटकांना प्रचंड आकर्षण...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमधील रुपकुंड सरोवर पर्यटकांसाठी कायम एक रहस्‍य राहिले आहे. वितळलेल्‍या ग्‍लेशियरपासून बनलेले हे सरोवर त्‍यात सापडणा-या मानवी अस्थिंच्‍या सांगाड्यांमुळे कायम चर्चेत आले आहे. सरोवराभोवती मानवी अस्थि‍ दिसणे नेहमीचेच झाले. तलावात खोलवर अस्थि सहज दिसतात. हे दृश्‍य अनेकदा भयभीत करणारेही असते. सरोवराभोवती अस्थि सापडण्‍यावरुन अनेक प्रकारच्‍या दंतकथा प्रचलित आहेत. पर्यटकांसह अनेक वैज्ञानिकांनाही हे कायम आव्‍हान राहिले आहे.

या सरोवराबाबत रोचक माहिती जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढील स्‍लाईड्सवर...