आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता पश्चिम बंगाल नव्‍हे तर बांगला किंवा बॉन्गो, नाव बदलण्‍याचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगालचे नाव बदलण्‍याचा निर्णय ममता सरकारने घेतला असून, नवीन नाव 'बांगला' किंवा 'बॉन्गो' असू शकते. राज्‍याचे नवीन नाव लवकरच निश्चित होणार आहे. त्‍यासाठी 26 ऑगस्‍टला पश्चिम बंगाल विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. इंग्रजीतून राज्यचे नाव Bengal लिहिले जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...