आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हेलच्या उलटीपासून बकरीच्या केसापर्यंत, या गोष्टींपासून तयार केले जातात परफ्यूम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हेल माशाची उलटी. - Divya Marathi
व्हेल माशाची उलटी.
जर तुम्हाला असे वाटत असेल की, परफ्यूम तयार करण्यासाठी फक्त फुले आणि सुगंधी झाडांचा वापर केला जातो, तर थोडं थांबा. कारण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, अनेक आकर्षक परफ्यूम्स तयार करण्यासाठी अत्यंत विचित्र गोष्टींचा वापर केला जातो. यात ब्लू व्हेलच्या उलटीचाही समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही परफ्यूम इन्ग्रेडिएंट्सबाबत सांगणार आहोत. 

का होतो, व्हेलच्या उलटीचा वापर.. 
व्हेलची उलटी किंवा त्याच्या पोटातून निघणारा पदार्थ Ambergris परफ्यूम बनवण्यासाठी वापरला जातो. हा पदार्थ ज्वलनशील असतो. जेव्हा व्हेलच्या उलटी किंवा पोटातून हा पदार्थ काढला जातो, तेव्हा त्यातून दुर्गंधी येत असते. पण वाळताच, त्यातून सुगंध यायला लागतो. हा सुगंघ अल्कोहॉलसारखा असतो. या पदार्थाचा वापर सुगंधाबरोबरच परफ्यूम दीर्घकाळ टिकावा यासाठीही केला जातो. त्यामुळे तो अथ्यंत महागडा असतो. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, परफ्यूममध्ये इतर कोणकोणत्या विचित्र गोष्टी वापरल्या जातात.. 

 
बातम्या आणखी आहेत...