आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS:कतरीना ते सलमान, पाहा असे आहे या मुख्यमंत्र्याचे सेलेब कनेक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव हे आपला 43 वा बर्थडे (1 जुलै) सेलिब्रेट करत आहे. आपल्या पॉलिटिकल करियरमध्ये अखिलेश यांनी अनेक सेलेब्रिटीजच्या गाठीभेटी घेतल्या आहे. अखिलेश यांच्या बर्थडेनिमित्त आम्ही आपल्याला त्यांच्या 'सेलेब कनेक्शन' विषयी आपल्याला सांगणार आहे.

एकापाठोपाठ सवाल करत होती कतरीना, अखिलेश ऐकतच राहिले...
- बॉलिवूड अॅक्ट्रेस कतरीना कैफ जानेवारी 2013 मध्ये हॉकी इंडिया लीगच्या उद्‍घाटनाला आली होती.
- कतरीना व अखिलेश यांनी गप्पा मारल्या.
- कतरीनाने अखिलेश यांना अनेक राजकीय प्रश्न केले. पण ते स्मित हास्य करत मान हलवत उत्तर देत होते.

विवाहात होती बॉलीवुड सेलेब्सची मंदीयाळी...
- अखिलेश यांचा 25 वर्षी डिंपल यांच्यासोबत विवाह झाला.
- विवाह समारंभात अनेक बॉलीवूड सेलेब्स उपस्थित होते.

असा आहे अखि‍लेश यादव यांचा जीवनप्रवास...
- 1 जुलै, 1973 रोजी इटावा येथे जन्‍म.
- राजस्थानमधील धौलपूर सैनिक स्कूलमध्ये शिक्षण
- म्हैसूर यूनि‍व्हर्सि‍टीतून इंजिनियरिंग
- ऑस्ट्रेलियातील सिडने यूनि‍व्हर्सि‍टीत उच्च पदवी.
- पहिल्यांदा 2000 मध्ये कन्नौज लोकसभा मतदार संघात पोटनिवडणुकीत मिळवला विजय
- तिनदा राहिले लोकसभा सदस्य (खासदार) (2000-2004, 2004-2009, 2009-2012)
- 2012 मध्ये बनले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री

पुढील स्लाइड्सवर पाहा, सेलेब्ससोबत अखिलेश यादव यांचे Photos...
बातम्या आणखी आहेत...