आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हीही पिता का प्लास्टिक ग्लासने पाणी? हा आहे या मागील धोका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेव्हाही आपण बाहेरचे पाणी पितो तेव्हा आपल्याला वाटते की ते स्वच्छ नाही; म्हणूनच आपण नेहमी बॉटलबंद पाणी विकत घेत असतो. परंतु तुम्ही ज्यात पाणी आणि चहा पिता तो ग्लास स्वच्छ नाहीये असे जर तुम्हाला कुणी सांगितले तर?
 
हो, हा ग्लास ठरू शकतो घातक...
- अनेक वेळा आपली तब्येत बिघडते, तेव्हा आपण म्हणतो की, असे बाहेरच्या जेवणाने झालेय. परंतु वास्तविक हे फक्त जेवणामुळे होत नाही, तर भांड्यांमुळेही होत असते.
- तुम्ही जेव्हाही डिस्पोझल ग्लासने पाणी प्राशन करता तेव्हा पाहिले असेल की, ते सहजरीत्या वेगळे होऊ शकतात. कारण, या ग्लासमध्ये मशीनद्वारे एक पातळ मेणाचा थर दिलेला असतो जेणेकरून ते सहजरीत्या वेगळे व्हावेत.
आपण जेव्हा अशा ग्लासमध्ये पाणी वा चहा टाकून पितो तेव्हा मेण वितळून त्यात मिक्स होऊन जाते आणि हेच डिस्पोझल केमिकल आपल्या शरीरात जाऊन घातक ठरते.
 
कसे चेक कराल, कोणत्या ग्लासात आहे मेण?
- ग्लासमध्ये आपली बोटे फिरवताच तुम्हाला ती गुळगुळीत झाल्याचे जाणवेल. हा गुळगुळीत पदार्थ मेणच असतो.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, याचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...