आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Two Persons Of Same Caste Chosen For Bharat Ratna, Asks Mayawati

म. फुले, कांशीरामांना भारतरत्न का नाही? बसप नेत्या मायावतींचा सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - अटलबिहारी वाजपेयी आणि मदनमोहन मालवीय यांना भारतत्न देताना मोदी सरकारने दलित किंवा इतर मागासवर्गीयातील कोणत्याही नेत्याचा विचार केला नाही, असे सांगत बसपच्या नेत्या मायावती यांनी महात्मा फुले आणि कांशीराम यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. वाजपेयी आणि मालवीय या एकाच जातीतील दोन नेत्यांना भारतरत्न देण्यात आला. हा जातीयवाद आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षण आणि समाजात सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे, असे मायावती म्हणाल्या.