आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकरासह पकडले पत्नीला, पतीचे चोरले 50 लाख; हे करू लागले होते दोघे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस कस्टडीत महिला. - Divya Marathi
पोलिस कस्टडीत महिला.
मुझफ्फरपूर - पतीचे 50 लाख रुपये घेऊन गुवाहाटीहून पळून गेलेल्या विवाहितेला पोलिसांनी तिच्या प्रियकरासह शुक्रवारी अटक केली. तिची चौकशी केली असता कळले की, पतीचे पैसे घेऊन मुझफ्फरपूरमध्ये ती प्रियकरासह संसार थाटणार होती. महिलेचे लग्न 3 वर्षांपूर्वी त्रिभुवन नावाच्या व्यक्तीशी झाले होते. ती बेपत्ता झाल्यावर तिच्या पतीने आसामच्या कामरूप (गुवाहाटी)मध्ये तक्रार दाखल केली होती. 
 
अशी मिळाली पतीला बेपत्ता पत्नीची माहिती...
- पोलिस याप्रकरणी अधिक चौकशी आणि महिलेच्या शोधात गुंतले होते. यादरम्यान गुरुवारी त्रिभुवनला त्याची पत्नी मुझफ्फरपूरमध्ये तिच्या प्रियकरासह राहत असल्याची माहिती मिळाली.
यानंतर तो पत्नीच्या शोधात मुझफ्फरपूरमध्ये पोहोचला. येथील पोलिसांनी माहिती देत त्याने कारवाईची मागणी केली.
 
26 लाख परत केले...
- टॉवर लोकेशनच्या आधारावर पोलिसांनी महिलेला तिच्या प्रियकरासह अटक केली. 
- खूप वेळ चौकशी केल्यावर महिलेने तिच्या पतीच्या घरातून 35 लाख चोरल्याचे कबूल केले. त्यातील 26 लाख तिने परत केले.
- 9 लाख रुपये सामानाच्या खरेदीत खर्च झाल्याचे म्हणाली. यानंतर दोन्ही पक्षांनी आपसात समझौता केला.
- पोलिस इन्स्पेक्टर केपी सिंह म्हणाले की, पतीच्या घरातून आणलेले पैसे परत केल्यानंतर दोघांनीही प्रकरण मिटवण्याचा निर्णय घेतला.
- याप्रकरणी पतीकडून लेखी तक्रार मिळाली नाही. यामुळे महिलेला अटक केली नाही. तसेही विवाहिता आणि तिचा प्रियकर राजीखुशीने एकमेकांसोबत राहायला तयार होते.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...