आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 दिवसांच्या हनिमूनमध्ये कळले नवऱ्याचे रहस्य, 10 दिवसांतच तरुणी सासरहून परतली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तरुणीने तिचा नवरा नपुंसक असल्याचा आरोप केला. - Divya Marathi
तरुणीने तिचा नवरा नपुंसक असल्याचा आरोप केला.
मथुरा - मनालीत तब्बल सहा दिवस हनिमून साजरा करून परत आलेल्या तरुणीने तिच्या पतीवर तो शारीरिक रूपाने कमजोर असल्याचा आरोप केला आहे. या गोष्टीचा नवरा आणि सासरच्यांनी विरोध केला तेव्हा मुलगी म्हणाली की, जर स्वत:वर इतका भरवसा असेल तर अगोदर आपल्या मर्दानगीची टेस्ट करून घे. पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी फसवणुकीची केस दाखल करून या प्रकरणात कारवाईची मागणी केली आहे.
 
हनिमूनला कळली पतीची हकिगत
- मथुराच्या गोविंदनगर परिसरातील एका तरुणीचे लग्न ग्वाल्हेरच्या प्रबल खंडेलवालशी 12 मे 2017 रोजी झाले होते.
- तक्रारीनुसार, मुलगी ग्वाल्हेरातील आपल्या सासरी पोहोचली तेव्हा प्रबलचा स्वभाव बदललेला होता. त्याने तरुणीशी नवऱ्यासारखा व्यवहार केला नाही. कोणतेही कारण सांगून तो वेगळे राहण्याचा प्रयत्न करू लागला होता.
- यानंतर हे नवपरिणीत जोडपे हनिमूनसाठी मनालीला गेले, तेथे तिला नवऱ्याबाबतचे 'सत्य' कळले.
- 6 दिवस मनातील घालवल्यानंतर तरुणीला कळले की तिचा नवऱ्याला शारीरिक कमजोरी आहे. ही गोष्ट त्याच्या नातेवाइकांना माहिती होती, परंतु तरीही जाणूनबुजून त्यांनी लग्न केले.
- याचा जाब जेव्हा तरुणीने सासरच्यांनी विचारला, तेव्हा त्यांनी तिला टॉर्चर करून म्हटले की, मुलाची कमजोरी लपवून ठेव आणि चूपचाप येथे पडून राहा.
- 10 दिवस सासरी राहिल्यानंतर माहेरी आलेल्या तरुणीने घरच्यांना नवऱ्याबाबत सर्वकाही सांगितले.
 
लग्नात खर्च केले 32 लाख रुपये
- मुलीचे वडील म्हणाले की, लग्नात 32 लाख रुपये खर्च झाले. यात तीन सोन्याचे सेट, 12 सोन्याचे इतर दागिने याशिवाय अडीच लाख रुपये कॅश देण्यात आले होते.
- या प्रकरणात गोविंदनगर पोलिसांनी सांगितले की, 30 जुलैला आम्ही मुलीची तक्रार नोंदवली असून भादंवि 406 आणि 420 नुसार केस दाखल केली आहे. तपास झाल्यानंतर कारवाई केली जाईल.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, तरुणीचे व तिच्या नवऱ्याचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...