आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 मुलांच्या आईचे होते 20 वर्षाच्या युवकासोबत संबंध, पतीने असे पकडले रंगेहाथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- झारखंडची राजधानी रांचीमध्ये ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तिने त्याच्या पत्नीचा गळा कापून तिची निर्घृण हत्या केली आहे. या व्यक्तिने त्याच्या पत्नीला एका 20 वर्षीय युवकासोबत आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले होते. मृत महिला 5 मुलांची आई होती. घराशेजारी राहाणार्‍या युवकासोबत तिने अनैतिक संबंध होते.

पतीने असे पकडले रंगेहाथ...
- रांचीमधील गौस नगरात राहाणार्‍या एनुल याने पत्नी कौसरची गळा कापून निर्घृण हत्या केली आणि फरार झाला.
- शेजारी राहाणार्‍या काही लोकांनी कौसरला रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रक्तस्त्राव जास्त झाल्याने शुक्रवारी उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.
- मृत महिलेल्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एनुलविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- पोलिसांनी आरोपी एनुलला अटक केले आहे.
आरोपी म्हणाला रशिदलाही ठार मारणार...
- आरोपी एनुल याने पोलिसांना सांगितले की, पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर तो फरार झाला होता.
- कौसरच्या भावांनी त्याला पकडले. त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत एनुलच्या उजव्या डोळ्याला मोठी दुखापत झाली आहे.
- पोलिसांनी रशीदला अटक केले नाही तर तुरुंगातून बाहेर निघाल्यानंतर त्याला ठार मारेल, असे एनुलने सांगितले आहे.

(टीप: स्टोरी प्रेझेंटेशनसाठी फोटो वापरले आहे आहेत.)
पुढील स्लाइड्सवरील इन्फोग्राफिक्समध्ये वाचा, पत्नीने कसा केला पतीचा विश्वासघात...
बातम्या आणखी आहेत...