आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 25 वर्षांनी पत्नीने केला हा आरोप; आई म्हणाली, \'मर्द आहे माझा मुलगा\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आग्रा- ताजनगरीत बुधवारी एका दाम्पत्याचे भांडण चव्हाट्यावर आले. एका महिलेनी पतीवर आरोप केला आहे की, तो काहीच काम करत नाही. जे काही कमवतो ते तो त्याच्या अय्याशीवर खर्च करतो. महिलेच्या लग्नाला 25 वर्षे झाली आहेत.

महिलेने सांगितले की, त्याच्या पतीचे अनेक महिलांसोबत संबंध आहेत. बुटीकवर येणार्‍या महिलांकडेही तो वाईट नजरेने पाहातो. त्याच्याकडे पाहून अश्लील कृत्य करतो.

घरातून बाहेर काढण्याचा आहे त्याचा प्लान..
- न्यू आग्रामधील उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या कमलानगरातील ही घटना आहे.
- जया पारवाणी हिच्या तक्रारीनंतर आधार वेलफेयर सोसायटीच्या काही महिलांनी गदारोळ केला.
- पीडित महिलेने सांगितले की, प्रकाश पारवाणी हा काहीच काम करत नाही. लग्नाला 25 वर्षे झाले आहेत.
- पीडितेने बुटीक सुरु करून तिन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले.
- या दरम्यान, प्रकाश पारवाणी बुटीकमधून आलेले रुपये घेऊन जायचा आणि बाहेर अय्याशी करत होता. त्याने अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध आहे.

पती म्हणाला- करत होता अय्याशी...
- वेलफेयर सोसायटीच्या महिला प्रकाश पारवाणीच्या घरी पोहोचल्या तेव्हा तो त्यांच्यावरच भडकला आणि म्हणाला, 'करत होता अय्याशी. 4 महिन्यांपासून पत्नी आणि मुलांना सोडून दिले आहे.'

आई-वडील म्हणाले, 'मर्द आहे आमचा मुलगा'
- प्रकाश पारवाणीचे वडील भरतलाल आणि आई कौशल्या म्हणाली, 'आमचा मुलगा मर्द आहे. ते सिद्ध करण्यासाठी काय करावे. त्याची पत्नी पैसा कमवत असेल तर पतीला खर्च करायला पैसे द्यायला हवे.'
- एएसपी अनुराग वत्स यांनी सांगितले की, याप्रकरणी पोलिसांना कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

पुढील स्लाइड्सवर पाहा, प्रकाश पारवाणीच्या घरी आलेल्या वेलफेयर सोसायटीच्या महिलांचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...