आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वर्षांनी लहान दिरासोबत अनैतिक संबंध, दोघांनी घेतले विष, गळाही कापून घेतला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुंदी (राजस्थान) - बुंदी जिल्‍ह्यातील एका महिलेचे तिच्‍या पेक्षा 8 वर्षांनी लहान असलेल्‍या दिरासोबत अनैतिक संबंध होते. या बाबत दिराच्‍या पत्‍नीला कळाल्‍याने त्‍या दोघांनी सुरुवातीला विष पिऊन आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. मात्र, त्‍याने काही झाले नाही. त्‍या नंतर त्‍यांनी स्‍वत:च स्‍वत:चा गळा कापून घेतला. यात त्‍यांचा मृत्‍यू झाला. ही घटना बुधवारी घडली.
काय आहे प्रकरण ?
- पोलिसांनी सांगितले, 22 वर्षीय मोडूलाल गुर्जर नावाच्‍या युवकाचे अनेक वर्षांपासून त्‍याच्‍या 30 वर्षीय राजाबाई नावाच्‍या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते.
- बुधवारी मोडूलालच्‍या शेतात या दोघांचे मृतदेह आढळून आले.
- मोडूलाल आपल्‍या भावापासून वेगळा राहत होता.
- त्‍यांची घरे समोरा - समोरच होती.
का केली आत्‍महत्‍या ?
- दीर आणि वहिनीच्‍या अनैतिक संबंधाची कुणकुण मोडूलालच्‍या पत्नीला लागली.
- त्‍यातून त्‍यांचा वाद झाला.
- त्‍यानंतर मोडूलाल कुणाला काहीच न सांगता शेतात गेला.
- त्‍या ठिकाणी राजाबाईसुद्धा आली. दोघांनी सुरुवातीला विष प्‍यायले. मात्र, ते परिणामकारण ठरले नाही तर त्‍यांनी धारधार शस्‍त्राने गळा कापून घेतला.
- राजाबाईला दोन मुलं आहेत. मोडूलालचे काहीच दिवसांपूर्वी लग्‍न झाले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
फोटो- ओमपाल सिंह