आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • With Facebook Chatting Are Deteriorating Relationship

सोशल साईटचे SIDE EFFECTS, एफबी चॉटिंगमुळे अनेकांचे मोडले संसार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशेल नेटवर्किग साईट फेसबुक लोकांना जोडणारी साईट म्‍हणून ओळखली जात असली तरी, फेसबुकचा आती वापर केल्‍यामुळे आनेकांच्‍या संसारामध्‍ये दरी निर्माण झाली आहे. फेसबुकवर चॅटींग केल्‍यामुळे अनेक प्रकरण्‍ा पोलिस स्‍टेशनपर्यंत गेली आहेत.
पोलिसस्‍टेशमध्‍ये कांउसलिंगच्‍या दरम्‍यान एक महिला म्‍हणाली की, माझ्या पतीचे तीन हजारापेक्षा जास्‍त फेसबुक फ्रेंड आहेत यापैकी जास्‍त फ्रेंड महिलाच आहेत. पाहाटे चार वाजेपर्यंत तो चॅटींग करत बसतो असा आरोप पत्‍नीने केला आहे.
मागच्‍या चार महिन्‍यात फेसबुकमुळे संसारात वाद निर्माण झालेल्‍या 15 प्रकरणाची नोंद करण्‍यात आली आहे. अशा प्रकारे सोशल मीडियामुळे त्रस्‍त झालेले अनेक पती-पत्‍नी वेगवेगळे होण्‍याच्‍या मार्गावर आहेत.
आणखी वाचा पुढील स्‍लाईडवर...