आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदाऊट मेकअप अशी दिसते वादग्रस्त हरियाणवी डान्सर सपना, पाहा Unseen Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत- वादग्रस्त हरियाणवी डान्सर आणि सिंगर सपना चौधरीच्या जामीन याचिकेवर 16 डिसेंबरला पंजाब-हरियाणा हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर सोशल मीडियावर डान्सर सपनाचे अनेक UNSEEN फोटोज शेअर झाले आहेेत. यात तिचे काही विना मेकअप फोटो आहेत. ते मोठ्या संख्येने शेअर केले जात आहेत.

नवा व्हिडिओ झाला पॉपुलर...
- सपना चौधरीचा नवा व्हिडिओ सोशल साइट यू-ट्यूबवर पॉपुलर झाला आहे. आतापर्यंत दीड लाखाहून जास्त यूजर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

अशी चर्चेत आली होती सपना...
- सपना चौधरीने गुडगावमधील चक्करपूर येथे 17 फेब्रुवारीला एक रागिनी गायिली होती. यावरून त‍िने मोठा वाद निर्माण केला होता. सपनाने रागिनीमध्ये जातीवाचक शब्दांचा वापर केल्याचा करण्‍यात आला आहे.
- चक्करपूरचा रहिवासी सतपाल तंवर याने 14 जुलैला सपनाच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
- तक्रार दाखल झाल्याच्या धक्क्याने सपना चौधरीने 04 सप्टेंबरला विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्‍यात आले होते. सुदैवाने तिला काही झाले नाही.

पुढील स्लाइड्सवर पाहा, हरियाणवी डान्सर सपना चौधरीचे निवडक फोटोज....
बातम्या आणखी आहेत...