आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवऱ्याने हॅक केले फेसबुक अकाउंट, बायको म्हणाली- तो मला बदनाम करतोय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरा- येथील भाजप महिला मोर्चाची पदाधिकारी असलेल्या महिलेने आपल्या नवऱ्यावर फेसबुर आयडी हॅक करून तिला बदनाम करत असल्याचा आरोप केला आहे. पीडित महिलने एसएसपी आणि महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. एसएसपी अमित पाठक यांनी चौकशी सायबर सेलकडे सोपवली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले.

 

काय आहे संपूर्ण प्रकरण...?
- सिंकंदरा परिसरात राहणाऱ्या भाजप पदाधिकारी महिलेचा काही दिवसांपूर्वी नवऱ्याशी वाद झाला होता.
- पतिने सोशल साईट्सवर एक संघ पदाधिकाऱ्याचा भांडाफोड करणार असल्याचे सांगितले होते आणि त्यानंतर एका संघ पदाधिकाऱ्याचा तिच्यासोबतचा बेडरूममधील फोटो व्हायरल केला होता असा आरोप महिलेने केला आहे.
- त्यावेली दोघांनी लिखित स्वरूपात राजिनामा दिला होता. यात पत्नीने राजकारणापासून दूर राहणे आणि नवऱ्याने रागात अफवा पसरवल्याचे म्हटले होते.
- या घटनेला काही दिवस उटले आणि महिलेने नवऱ्याविरोधात अनैसर्गीक सेक्स आणि कौटुंबीक हिंसेची तक्रार केली होती. तसेच नवऱ्यानेही पत्नीवर लॅपटॉपसह अन्य काही वस्तू चोरल्याचा आरोप लावला.
- मंगळवारी महिलेने पुन्हा एसएसपी अमित पाठक यांच्याकडे तक्रार केली, फेसबुकचा आयडी हॅक करून पति आपली बदनामी करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. तसेच महिला आयोगाकडेही महिलेने याची तक्रार केली आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा आणखी फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...