आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्‍नीला अश्‍लील व्हिडिओ दाखवून पती करायचा 'ही' मागणी; पूर्ण न केल्‍यास करायचा मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्‍तर प्रदेशातील मेरठमध्‍ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नराधम पती आपल्‍या पत्‍नीला आधी अश्लिल व्हिडिओ दाखवायचा नंतर तिला शरीर विक्रीचा धंदा करण्‍यासाठी जबरदस्‍ती करायचा. तिने नकार दिला तर तिच्‍या हातावर सिगरेटचे चटके द्यायचा. या आरोपी पतीने पिडीतेचा व्हिडिओही बनवला होता व आपले  न ऐकल्‍यास हा व्हिडिओ इंटरनेटवर टाकायची धमकीही पिडीतेला दिली होती. 

पुढील स्‍लाइडवर पाहा, पिडीतेने सांगितलेली आपबिती... 

 

 
बातम्या आणखी आहेत...