आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्लफ्रेंडच्या मुलीने अंथरुणावर केली टॉयलेट, प्रियकराने भिंतीवर आपटून घेतला जीव...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरिदाबाद - लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दिल्लीतील महिलेच्या 5 वर्षीय मुलीची तिच्या प्रियकराने भिंतीवर आपटून हत्या केली. चिमुरडीचा दोष एवढाच की, रात्री तिने अंथरुणात लघवी केली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 
 
6 वर्षांआधी झाले होते लव्ह मॅरेज
- दिल्लीत राहणाऱ्या पारुल ऊर्फ गीताने सहा वर्षांपूर्वी सन्नीशी लव्ह मॅरेज केले होते. पाच वर्षांपूर्वी तिने राबी नावाच्या मुलीला जन्म दिला होता.
- लग्नानंतरच पारुलचे सौरभ नावाच्या युवकाशी प्रेमप्रकरण सुरू झाले. यामुळे पती-पत्नीत वाद होऊ लागले.
- जवळजवळ एक वर्षापूर्वी पारूल आपला नवरा सन्नीला सोडून सौरभकडे राहायला गेली आणि ते दोघेही पती-पत्नीसारखे राहायला लागले.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा महिलेने पोलिसांना दिलेला जबाब....
बातम्या आणखी आहेत...