आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Woman Claims Herself Daughter Of Sanjay Gandhi, Know About Gandhi Family Members

नेहरू फॅमिलीचा विस्तार भारत ते अमेरिकेपर्यंत, कोणी म्युझिशियन तर कोणी जर्नालिस्ट...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजित हुथिसिंग यांचा मुलगा विवेकची मुलगी मिराई हुथिसिंग. या वर्षीच ती कॅलिफोर्नियाच्या विद्यापीठातून पदवीधर झाली आहे. - Divya Marathi
अजित हुथिसिंग यांचा मुलगा विवेकची मुलगी मिराई हुथिसिंग. या वर्षीच ती कॅलिफोर्नियाच्या विद्यापीठातून पदवीधर झाली आहे.
इलाहाबाद - प्रिया सिंह पॉल नावाच्या महिलेने संजय गांधींची मुलगी असल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. फेसबुकवर आपले नाव प्रियदर्शिनी ऊर्फ प्रिया लिहून या महिलेने 28 जुलै रोजी रिलीज होणाऱ्या "इंदू सरकार" सिनेमाबाबत आक्षेप नोंदवला आहे. प्रिया यांनी केलेला दावा चकित करणारा आहे, परंतु गांधी कुटुंबातील असे अनेक सदस्य आहेत जे लाइमलाइटपासून दूर राहतात. नेहरू-गांधी फॅमिलीच्या अशाच मेंबर्सची माहिती वाचकांसाठी देत आहोत.
 
हे होते नेहरूंचे कझिन्स...
- जवाहरलाल नेहरू यांचे आजोबा गंगाधर नेहरू यांना 5 मुले होती. यात 2 मुली पटराणी आणि महाराणी, तसेच 3 मुले - बन्सीधर नेहरू, नंदलाल नेहरू आणि मोतीलाल नेहरू होते.
- मोतीलाल नेहरू यांची दोन मुले देशभरात प्रसिद्ध झाले. मुलगा जवाहरलाल देशाचे पहिले पंतप्रधान झाले, तर मुलगी विजयालक्ष्मी पंडित प्रसिद्ध ब्युरोक्रॅट राहिल्या. तिसरी मुलगी कृष्णा तितक्या प्रसिद्ध नव्हत्या.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, गांधी-नेहरू घराण्याचे मेंबर्स जे लाइमलाइटपासून दूर राहिले...
बातम्या आणखी आहेत...