आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्‍हाला हादरवून सोडतील हे फोटो, रेल्‍वेच्‍या हुकमध्‍ये अडकली महिलेची मान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांदा- उत्‍तरप्रदेशातील बांदामध्‍ये एक विचित्र अपघात झाला आहे. या अपघाताचेे फोटो तुम्‍हाला हादरवून सोडतील. रेल्‍वे रूळ ओलांडत असताना हा अपघात झाला. मॉर्निग वॉक करुन घरी परतत असताना महिला रेल्‍वे इंजिनाच्‍या हुकमध्‍ये अडकली. त्‍यानंतर तब्‍बल 100 मिटर ती फरफटत गेली. तब्‍बल ती मदतीसाठी जीवाचा आकांत करत होती. मात्र, रेल्‍वेचे कर्मचारी टुल्‍स शोधत राहिले.
- रविवारी सकाळी हा भयंकर अपघात झाला.
- डीसीडीएफ सिव्‍हिल लाइन येथील रहिवाशी मालती यांचा अपघात झाला आहे.
- मालती या रुळ ओलांडताना बांदा-कानपूूर पॅॅसेंजरच्‍या इंजिनात अडकल्‍या.
- यावरून रेल्‍वेे प्रशासन किती बेजबाबदार आहे, हे पुन्‍हा दिसून आले.
- रेल्‍वे कर्मचारी, अधिकारी तिला मरताना पाहत होते, पण कोणीही तिला वाचवू शकले नाही.

तर महिला वाचली असती..
प्रत्यक्षदर्शिंंनी सांगितले की, वेळेवर जर ट्रेनचे इंजिन उघडले असते तर, या महिलेचे प्राण वाचले असते. मात्र अपघात झाल्‍यानंतर कित्‍येक वेळ कर्मचारी टुल्‍स पाहत होते. सुमारेे एक तासाापर्यंत कर्मचारी, अधिकारी या महिलेला मरताना पाहत होते. पण कुणीही प्रकरणाचे गांभीर्य ओळखून दखल घेतली नाही. या महिलेला तत्‍काळ बाहेर काढले असते तर, तिचे प्राण वाचू शकले असते.
ड्रायव्‍हरने ट्रेन थांबवली नाही..
- मृतक महिलेेचा भाऊ अभिषेक यांनी सांगितले की, मालती यांची मान इंजिनाच्‍या हुकमध्‍ये अडकली होती. मात्र, रेल्‍वे पोलिस आणि स्‍टाफने एक तासभर हा सर्व प्रकाश पाहिला; पण कोणीही पुढाकार घेतला नाही.

पुढील स्‍लाइड्सवर पाहा, या अपघाताचे हादरवून सोडणारे फोटो..
बातम्या आणखी आहेत...