आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भडक नृत्‍य केले नाही म्‍हणून आर्टिस्टला स्‍टेजवरच लगावली कानशिलात, पाहा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्‍हेर- गणेशोत्‍सवाच्‍या स्‍टेजवर मथुरा येथील एका आर्टिस्टच्‍या भजनांसह डान्‍सच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. आयोजन समितीच्‍या एका पदाधिका-याला भजनांवर डान्‍स तर, आवडलाच नाही मात्र, त्‍याने अश्‍लील डान्‍सची मागणी करत डान्‍सच्‍या कानशिलात लगावली. व्‍हिडियोमध्‍ये ही सर्व घटना कैद झाली आहे. हा अपमान सहन न झाल्‍याने आर्टिस्‍टने कार्यक्रम सोडून दिला व पोलिसात तक्रार केली.
-शिवपुरीच्‍या कोर्ट रोडवर सराफा असोसिएसनने गणपती बाप्‍पांची स्‍थापना केली.
- रविवारी रात्री गणेश मंडपात मथुराच्‍या आर्टिस्टचे भजन ठेवण्‍यात आले होते.
- एक महिला कलाकार भजन दरम्‍यान डान्‍स करायला आली.
- महिला आर्टिस्ट कृष्ण लीलेमध्‍ये राधा बनली होती.
- मात्र, एकाला हा डान्‍स पसंत न आल्‍याने त्‍याने थेट स्‍टेजवर धाव घेतली व महिलेला कानशिलात लगावली.
फोटोः नरेन्द्र शर्मा
पुढे स्लाइड्सवर पाहा, असे मारले महिला आर्टिस्टला..
अखेरच्‍या स्‍लाइड्सवर पाहा, व्‍हिडियो..
बातम्या आणखी आहेत...