आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवऱ्याने 10 मित्रांना घेऊन केला सामुहिक बलात्कार, बायकोने सांगितली आपबीती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगरा- येथे एक महिला आपल्यसोबत झालेल्या सामुहिक बलात्काराती आऱोपींना शिक्षा देण्यासाठी अनेक महिण्यांपासून झटत आहे. या प्रकरणी तिने मुख्यमंत्र्यांपासून ते पंत प्रधानांपर्यंत तक्रार केली आहे, परंतु यावर आजूनही कोणतीच कार्यवाही झालेली नाही. महिलेने आरोप केला आहे की, तीन तलाकला विरोध केल्यानंतर पतिने तिला घरात कैद करून ठेवले आणि प्रेग्नंट असताना दहा तरूणांना सोबत घेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला, यामुळे तिचा गर्भ देखील फाटला.


महिलेने सांगितली आपबीती...
- घटना शाहगंज आजम पाडा क्षेत्रातील आहे. शबनम (काल्पनिक नाव)चे लग्न 21 एप्रिल 2014 जावेद हुसैन या तरूणाशी झाले होते.
- शबनमने सांगितले की, 18 ऑक्टोबर 2016 ला आगरा मुख्यालयावर काही मुस्लिम संघटनांद्वारे तीन तलाकच्याबाजून काही लोकांची रॅली निघाली होती, तेव्हा जावेदने शबनमला रॅलीत सहभागी होण्यास सांगितले.
- रॅलीत जाणाऱ्या महिलांना पैसे देखील मिळत होते. तरीही मी जावेदला सांगितले की, तीन तलाक महिलांसाठी अयोग्य आहे आणि मी याच्या विरोधात आहे. यानंतर जावेदने शरीयतचा हवाला दिला, मी तो ही मान्य केला नाही.
- यानंतर त्याने मला मारहाण केली आणि खोलीत कोंडून घेतले. सलग दोन रात्री 3-3 युवकांकडून माझ्यावर सामुहिक बलात्कार करून घेतला. त्यावेळी मी दोन महिण्याची गर्भवती होते. सामुहिक बलात्कारामुळे माझा गर्भ देखील फाटला.
- मी खोलीत कैद होते. एका रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीने माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि पोलिसांना बोलवून आणले. पोलिसांनी मला तेथून काढून शाहगंज पोलिस ठाण्यात पोहचवले.


पतीसमोर 10 तरूणांनी केला सामुहिक बलात्कार... 
- महिलेने सांगितले की, त्यावेळी माझे दोन फोटोदेखील व्हायरल झाले होते. एकात माझे हात पाय बांधलेले होते, तर दुसऱ्यात पाठीवर मारहाण केल्याचे निशान होते.
- पोलिसांनी प्रकरण दाबत, मला पुन्हा सासरच्या लोकांसोबत पाठवले. तेथे मला पून्हा कैद करण्यात आले. मी कशीतरी कैदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्र लिहिले.
- याचे उत्तर 15 सप्टेंबरला 2016 ला आले. ते सासरच्या लोकांच्या हाती लागले. यानंतर त्यांनी मला आणकी त्रास देण्यास सुरूवात केली.
- 1 जानेवारीला माझ्या पतिसमोरच माझ्यावर 10 लोकांनी सामुहिक बलात्कार केला, तो हे सर्व पाहत होता. यामुळे माझा गर्भ फाटला. कैदेत मला बेशुद्ध ठेवण्यासाठी जबरदस्ती दारू पाजत होता.
- फ्रेब्रुवारीमध्ये मी कशीतरी त्याच्या कैदेतून बाहेर पडले आणि पोलिसांकडे पोहोचले. पोलिस म्हणाले, जर पतीच बलात्कारात सहभागी आहे, तर काय करणार. परत जा आणि तेथेच राहा.
- यानंतर मी माहेरी निघून आले. 2 फेब्रुवारीला आला अधिकाऱ्यांकडे गेले, तरीही केस दाखल झाली नाही.


18 ऑक्टोबरला पोलिसांसमोर आलेल्या प्रकरणात 4 जून 2017 मध्ये गुन्हा दाखल...
- महिलेने सांगितले की, 18 मे रोजी लखनऊ येथे जाऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे तक्रार केली, तेव्हा केसमध्ये तपास सुरू झाला आणि 2 जूनला पोलिस मला घटनास्थळी घेऊन गेले. तेथे पोलिसांसमोर मला महिलांनी मारहाण केली आणि शरीयत न माणल्याने शिक्षा म्हणून मारहाण योग्य असल्याचे म्हणाल्या.
-  पोलिसांनी माझे प्राण वाचवले आणि नंतर 4 जूनला जावेद, त्याचा सहकारी एजाज, जाहिद, जाकिर, अब्दुल यांच्यासह चार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.


सहा महिण्यानंतर मेडिकल टेस्टमध्ये आढळल्या शरिरातील गंभीर जखमा...
- शबनमने सांगितले की, घटनेच्या पाच महिण्यानंतर केस दाखल झाली आणि एक महिण्यानंतर मेडिकल टेस्ट झाली. मेडिकलमध्ये सहा महिण्यानंतर गर्भ फाटणे, गर्भापात होणे आणि अतिशय वाईट पद्धतीने सामुहिक बलात्कार झाल्याचे समोर आले. 
एवढे झाल्यानंतरही आरोपींना अटक झाली नाही, तेव्हा पीडिते ने पंतप्रधानांना पत्र लिहिले. त्यानंतर पीएमओकडून या महिण्यात उत्तर आले की, महिलेची मदत करण्यात यावी. तरीही कोणतीच कारवाही झाली नाही.

 

काय म्हणतात पोलिस...?
- नोव्हेंबरला शबनमने मुख्यमंत्र्यांशी भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला भेटू दिले गेले नाही. यानंर सीएम कार्यालयातून आगरा एसएसपींना फोन कऱण्यात आला.
- लोहामंडी सीओ निर्मला सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणी केस दाखल करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनीही कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येईल.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...