आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : ट्रकखाली आली महिला पोलिसाची अॅक्टिवा, लोकांनी असा वाचवला जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठानकोट (पंजाब) - येथील एका वळण रस्‍त्‍यावर ट्रक आणि अॅक्टिवाची धडक झाली. यात अॅक्टिवा चालवणारी महिला पोलिस ट्रक खाली आली. आजूबाजूला असलेल्‍या लोकांनी तिला तत्‍काळ रुग्‍णालया भरती केले. तिची प्रकृती गंभीर असून, या प्रकरणी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. नीलम असे त्‍यांचे नाव आहे.

नेमके काय झाले ?
> नीलम या पठाणकोट एसएसपी कार्यालयात पोलिस शिपाई आहेत.
> घटनेच्‍या दिवशी त्‍या आपल्‍या दुचाकीने जात होत्‍या.
> मात्र, ट्रक चालकाने अचालन वळण घेतल्‍याने त्‍यांची दुचाकी ट्रक खाली घुसली.
> यात त्‍या जखमी झाल्‍या.
> स्‍थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. शिवाय त्‍यांना रुग्‍णालयात पोहोचवण्‍यास मदतही केली.
ट्रक चालक झाला फरार ...
या प्रकरणी पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. दरम्‍यान, ट्रक चालक घटनास्‍थळावरून फरार झाला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, महिला कॉन्स्टेबलला कशी केली मदत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...