आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पोलिस ठाण्यातच महिलेची गोळी झाडून हत्या; जमावाने अरोपीला झोडपले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- जमिनीच्या वादातून येथील पोलिस ठाण्यातच एका महिलेची गोळी घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर संतापलेल्या महिलेच्या परिवारातील सदस्यांनी आरोपीला पोलिसांसमोरच चोप दीला आणि पोलिस ठाण्याचीही तोड-फोड केली. घटणास्थळी उपस्तीत असलेल्या लोकांनी आरोप केलाय की एवढे सगळे होत असतांना पोलिसांना काहीच मध्यस्थी केली नाही.

पुढील स्लाइडवर पाहा व्हिडिओ.....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...