आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षलींच्या अड्ड्यातच त्यांच्याशी लढण्यासाठी महिलांचे गुरिल्ला ट्रेनिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांकेर - या आहेत गुरिल्ला कमांडो. छत्तीसगडच्या जंगलात त्यांचा आवाज चालतो - ‘फाइट द गुरिल्ला, लाइक ए गुरिल्ला. नक्षलींच्या अड्ड्यात त्यांचाच बोलबाला आहे. त्यांची पावले पडतात तेव्हा जंगल हादरते. कांकेरपासून ७ कि.मी. दूर जंगल वॉरफेयर कँपमधील हे दृश्य. महिला अधिका-यांना नक्षलींशी लढण्याचे प्रशिक्षण सुरू आहे. दुथडी वाहणा-या नद्या, आग ओलांडणे, पहाड चढणे हे ट्रेनिंगमध्ये आहे.
पुढे वाचा ४५ दिवसांचे खडतर ट्रेनिंग