आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गावातील तरुणासोबत पळून गेली होती सरपंच महिला, परत आल्यानंतर सांगितली ही कहाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यमुनानगर- यमुनानगरमधील आहलुवाला गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी बेपत्ता झालेली महिला सरपंच शुक्रवारी अचानक गावात पोहोचली. दुसरीकडे, महिलेच्या पतीने गावातील एका तरुणावर महिला सरपंचाला पळवून नेल्याचा आरोप केला होत. पण, आपण स्वमर्जीने तरुणासोबत पळून गेल्याचे सांगून महिलेने सगळ्यांना जबरदस्त धक्का दिला आहे.

अशी सरपंच बनली महिला...
-महिला सरपंच गुरदीप कौर हिचे एलएलबीपर्यंतचे शिक्षण झाले आहे.
- गुरदीप उच्चशिक्षित असल्याने जानेवारी 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत तिची सरपंचपदी निवड करण्यात आली होती.
- गुरदीप कौर बुधवारी अचानक गायब झाली. तिचा पतीने गावातील एका तरुणाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, कोर्टात काय म्हणाली सरपंच महिला आणि संपूर्ण घटनाक्रम...
बातम्या आणखी आहेत...