आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: कारच्या धडकेत उसळून जमिनीवर आदळली महिला, बेशुध्दावस्थेतही मिटवत होती लेकराची भूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिलासपूर - ही महिला एक बेशुध्दावस्थेतील आई आहे. सध्या ती जखमी झाली असून बेशुध्द पडली आहे, मात्र असे असतानाही ती तिच्या मुलाची भूक भागवत आहे. या आईचे नाव दुर्गा आहे. दुर्गा तिच्या पति अजय, दीर अशोक चव्हाण आणि तिचा एक वर्षाचा मुलगा अखिलेश यांच्यासोबत बाईकवरून बुरका गावाला जात होती. परंतु बिलासपूरच्या तखतपूर जवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला.
बेलसरी पूलाजवळ एका वेगाने येणाऱ्या कारने दुर्गा यांच्या बाईकला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, बाईकवरील सर्वच जण उडून दूर दूर पडले. या अपघातात अजय गंभीर जखमी झाला आहे. मात्र दुर्गाला कसलीही दुःखापत झाली नाही, परंतु ती बेशुध्द पडली होती आणि तिचा मुलगा अखिलेशला भूक लागली होती. अखिलेश सरळ त्याच्या आईकडे गेला आणि स्वतःची भूक मिटवू लागला.

पुढील स्लाईडवर पाहा, या घडनेशी संबंधीत इतर फोटो..
फोटो- शेखर गुप्ता