आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विदेशी दारू दुकानाला देशी रणरागिणींचा झटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओडिशातील विदेशी मद्य विक्रे त्यांना शुक्रवारी रणरागिणींच्या रुद्रावतारास सामोरे जावे लागले. राजधानी भुवनेश्वरनजीक एका विदेशी मद्याच्या दुकानावर नवगाव महिला समितीच्या रणरागिणींनी हल्लाबोल केला. मद्याची साठवणूक करणारी पिंपे, बॉक्सेस या संतप्त महिलांनी तोडून-फोडून टाकले. हे बॉक्स नंतर बाहेर आणून त्याची होळी केली.