आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुंदर मुलींना पाहून व्हायची उदास, या इंडियन लेडीने बनवली अशी बॉडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - यास्मिन चौहानने मिस इंडिया डबल आणि मिस आशिया बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावले आहे. चंदीगडमध्ये झालेल्या एका बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपच्या निमित्ताने तिच्याशी बातचीत झाली. यावेळी तिने सांगितले की शालेय जीवनात सुंदर मुलींना पाहून मी उदास होत होते. तेव्हा तिने स्वतःच्या शरीराला वळण देण्याचा निश्चय केला आणि गेल्या २० वर्षांपासून ती जीममध्ये घाम गाळत आहे.
बॉडी बिल्डिंगमध्ये येणे हा एक अपघात
- यास्मिनने सांगितले की बॉडी बिल्डिंगमध्ये येणे हा एक अपघात होता.
- लहान असताना काही औषधींचे माझ्या शरीरावर साइड इफेक्ट दिसायला लागले.
- माझी केसगळती सुरु झाली. चेहऱ्यावर अनेकप्रकारचे धब्बे दिसायला लागले. त्यामुळे मी वेगळी दिसत होते.
- यास्मिन सांगते, की माझ्या बहिणी आणि मैत्रिणी माझ्यापेक्षा सुंदर दिसत होत्या. त्यांना पाहिले की मला उदास वाटायचे.
- शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला वाटायला लागले की मी माझा चेहरा बदलू शकत नाही, पण माझे शरीर नक्कीच देखणे करु शकते.
स्वतःला सिद्ध करण्यासाठी बॉडी बिल्डिंग
- यास्मिनचे म्हणणे आहे, की तिने फिटनेससाठी जीम जॉइन केले होते. मात्र हळुहळु तिला पिळदार शरीराची भुरळ पडली.
- मसल्स तयार करण्यासाठी तिने विदेशी कोचकडून ट्रेनिंग सुरु केले.
- मसल्सचा सर्टिफाइड कोर्स पूर्ण केल्यानंतर, यास्मिन बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागली.
- महिलांच्या फिटनेससाठी तिने स्वतःचे जीम सुरु केले आहे.
- यास्मिन सांगते, माझा प्रयत्न आहे की महिलांनी बॉडी बिल्डिंगकडे एक खेळ म्हणून पाहावे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, यास्मिने कशी कमावली बॉडी...
बातम्या आणखी आहेत...