आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yasin Malik, Wife, Jammu, Jammu And Kashmir, News

PHOTOS : न्यूड पेंटिंग्जवर फिदा \'या\' पाकिस्तानीवर जडला कट्टरपंथी नेत्याचा जीव !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - जम्मू -काश्मिरच्या रामबाण जिल्ह्यात 17 जुलैला बीएसएफ जवान आणि स्थानिकांमध्ये झालेल्या संघर्षात सात जण ठार झाले होते तर अनेक जखमी झाले होते. या घटनेनंतर स्थानिक अधिकच संतप्त झाले आणि रस्त्यावर आले होते. या जमावाचे नेतृत्व करत होता एक सडपातळ शरीरयष्टीचा तरूण. माध्यमांचे कॅमेरेही त्याच्यावर खिळलेले होते.

या तरुणाचे नाव आहे मोहम्मद यासिन मलिक. हो आम्ही बोलत आहोत कट्टरपंथी नेता आणि जम्मू-काश्मिर लिबरेशन फ्रंटचे चेअरमन यासिन मलिक यांच्याविषयी. यासिन मलिक हे कायम चर्चेत असतात ते, त्यांच्या वक्तव्यामुळे. भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेल्या हाफिज सईदसोबत छायाचित्र काढल्यानेही ते वादग्रस्त ठरले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, मुशालची न्यूड पेंटींग्ज आणि जाणून घ्या कोण आहे मुशाल