आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: योगींनी लखनऊमध्ये केली स्वच्छता, माहापौरांना दिल्या स्वच्छतेच्या सुचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊ शहराची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वत: हातात झाडू घेउन साफसफाईदेखिल केली. देशातल्या शंभर स्मार्ट शहारांच्या यादित राजधानी लखनऊचे नाव आले नाही, ही चिंतेची बाब असल्याचे यावेळी योगी महापौरांना म्हणाले. तसेच महापौरांना शहरातील स्वच्छतेविषयी अनेक सुचना दिल्या आणि 15 दिवसांत बदल दिसायला हवा अशी तंबी देखील दिली.   

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...