आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yong Lady Sexy Photo Will Be Share On Facebook By Ex Boyfriend At Ranchi

प्यार में धोका: प्रियकराने फेसबुकवर पोस्ट केले प्रेयसीचे अश्लील PHOTO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची- झारखंडमधील धनबादमध्ये एका मॉडेलचे अश्लील फोटो सोशल साइट 'फेसबुक'वर पोस्ट करण्‍यात अाली आहेत. मॉडेलचा पूर्वश्रमीचा प्रियकराने हे कृत्य केले आहे. एवढे नव्हे तर त्याने फेसबुकवरील 'धनबाद का धोखा' या पब्लिक ग्रुपवर देखील मॉडेलचे अश्लील फोटो शेअर केले आहेत. या गृपचे 2500 पेक्षा जास्त सदस्य आहेत.

आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार
प्रेयसीसोबत प्रेमाचे अश्लील रंग उधळणारा आरोपी पेशाने आर्किटेक्ट आहे. पीडिता धनबाद येथील रहिवासी असून काही वर्षांपूर्वी तिचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणावरून दोघांचा ब्रेकअप झाला होता. परंतु त्याने आता पीडितेचे अश्लील फोटो फेसबुकवर शेअर केल्याने ती त्रस्त झाली आहे. तिने बुधवारी धनबादचे एसपी राकेश बंसल यांची भेट घेतली. त्यांना आपबिती सांगितली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्‍याचे आदेश दिले आहेत.
पीडितेच्या नातेवाईकांना धमकी
आरोपीने पीडितेच जवळपास डझनभर अश्लील फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. एवढेच नव्हे तर तो पीडितेच्या नातेवाइकांना फोनवरून धमकी देत आहे. पीडितेचे अपहरण करेल, अशी आरोपीने पीडितेच्या नातेवाइकांना धमकी दिली आहे.
पीडितेचा 'फेसबुक' आयडी हॅक
पीडितेचा फेसबुक आयडी देखील हॅक झाल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दुसरीकडे, पीडिता मोठी ठग असल्याचे 'फेसबुक'वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. तिने आतापर्यंत अनेक तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवले असून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, फेसबुकवर पोस्ट करण्‍यात आलेले PHOTO