आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Alart : सावधान... तुम्ही करत असाल ATM चा वापर तर नक्की बघा हा व्हिडीओ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ATM मध्ये चोराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चोराने चालाकीने ATM कार्ड बदलून शेजारी असलेल्या माणसाला पत्ताही लागू दिला नाही इतक्या हुशारीने बदलवून टाकले. त्या व्यक्तीने प्रोसेस विचारल्यानंतर चोराने कार्ड स्वॅप केल्यानंतर त्या व्यक्तीकडून कार्ड घेऊन बदलवले तरीही त्या कळले नाही. चोरांची ही नवीन पध्द्त आपल्याला सावधान करण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.. 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा हा व्हिडीओ... 
बातम्या आणखी आहेत...