आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • You Want To Love Marriage First Deposit To 50 Thousand

लव्ह मॅरेज करायचेय? आधी मुलीच्या नावे एफडी करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद - उत्तर प्रदेशात आता लव्ह मॅरेज करण्यापूर्वी प्रेयसीच्या नावे 50 हजार रुपयांची मुदत ठेव ठेवावी लागणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करताना हा आदेश दिला आहे. त्यावर पोलिस महासंचालक देवराज नागर यांनी राज्यभर हा नियम लागू करण्याच्या सूचना दिल्या. पळून जाऊन लग्न केल्याच्या प्रकरणात मुलाच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. परंतु मुलीने र्मजीने लग्न केल्याचे कळताच प्रकरण मिटते. आता अशा प्रकरणात समेट घडवण्याच्या वेळीच प्रेयसीच्या नावे मुदत ठेव ठेवावी लागेल.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, का भासली गरज?