आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा रुम नंबर 103 मधून निघाल्या किंचाळ्या, हॉटेलमध्ये मधुर मिलनासाठी गेले होते कपल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनम आणि संदीप यांचा फाईल फोटो. - Divya Marathi
सोनम आणि संदीप यांचा फाईल फोटो.
आग्रा (उत्तर प्रदेश)- येथील सिप्पी हॉटेलमधील रुम नंबर 103 मध्ये तरुणीच्या चेहऱ्यावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हॉटेलमध्ये मधुर मिलनासाठी एक कपल आले होते. यातील तरुणीच्या किंचाळ्या ऐकून हॉटेलचे कर्मचारी खोलीत दाखल झाले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. उपचारासाठी तरुणीला दिल्लीला हलविण्यात आले. पण दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.
तरुणाने काही वेगळेच सांगितले
- तरुणाचे नाव संदीप आहे. तो दुसऱ्या शहरात राहतो.
- संदीपने सांगितले की, मी बेरोजगार आहे. मिलिटरीत भरती होण्यासाठी आलो होतो.
- तरुणीचे नाव सोनम आहे. तिच माझा खर्च उचलायची. पण मी मिलिटरीत जाऊ नये असे तिला वाटायचे.
- मी पूर्ण खर्च उचलते तर मिलिटरीत जाण्याची काय गरज आहे, असे सोनम म्हणायची.
- मिलिटरीत नोकरी केली तर मी तिला सोडून जाईल असे वाटायचे.
- काल आम्ही हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. यापूर्वीही अनेकदा आम्ही या हॉटेलमध्ये आलो आहे.
- मला वाटते दरवेळी प्रमाणे आम्ही एकमेकांना सुख देऊ. पण ती रॉकेल घेऊन आली होती.
संदीप म्हणाला, चुकून आग लागली
- रुममध्ये आल्यानंतर आम्ही जरा वेळा प्रेमळ गप्पा केल्या. पण त्यानंतर मिलिटरीचा टॉपिक निघाला. तिचा माझ्या निर्णयाला विरोध होता.
- तिने मला घाबरवण्यासाठी रॉकेल बाहेर काढले. मी पण तिला भीती दाखवण्यासाठी माचिस पेटवली. आम्ही दोघे जरा रागात होतो.
- तिने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतले. यादरम्यान ती माझ्यावर धावून आली. माचिस तिच्या अंगावर पटली. ती होरपळू लागली.
- मी प्रचंड घाबरलो. तिला बाथरुममध्ये घेऊन गेलो. पण तेथे पाणी नव्हते.
- मी खुप ओरडत होती. पण मी घाबरलो होतो. तेथून पळ काढला. तिला ठार मारण्याचा माझा उद्देश नव्हता.
सोनमच उचलायचा खर्च
- सोनम ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. तिला चांगले पैसे मिळायचे.
- संदीप मात्र बेरोजगार होता. त्याला नोकरी मिळत नव्हती. त्याने मिलिटरीत जाण्याचा निर्णय घेतला होता.
- दोघांच्या प्रेमाबद्दल कुटुंबीयांना माहिती होती. दोघांच्या लग्नाची बोलणी सध्या दोन्ही कुटुंबांत सुरु होती.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या घटनेशी संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...